About us
Agrotechnic: ऑग्रो टेक्निक
नमस्कार, शेतकरी मित्र बांधवांना आणि आपल्या website सोबत जोडलेल्या सर्व शेतकरी मित्र-मैत्रींनो.
सर्व प्रथम मि तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो. आणि माझ्या website बद्दल काही सांगु इच्छितो. मित्रानो हा एक शेतकरी बांधवांन साठी थोडासा प्रयास आहे. की जेणेकरून शेतकरी मित्राला शेती विषयी नवीन माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीन. बहुतांशी शेतकरी हे खेडी गावातराहत असल्याने, त्यांच्या प्रयत्न शासकीय योजना व कृषि क्षेत्रातील संलग्न नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करीन.
मित्रानो तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हावे आणि आजचं website ला subscribe करा.
हि website शेतकरी मित्रांसाठी समर्पित राहील.
धन्यवाद.......
About us
Reviewed by Agrotechnic
on
July 30, 2019
Rating:
No comments:
Thank you for comment